Saturday, May 21, 2011

‘आदर्श’ प्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अडचणीत

मुंबई, २० मे - आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी आता माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आदर्श गृहनिर्माण संकुलाला देण्यात येणार्‍या सर्व अनुमती  या विलासराव देशमुख यांनी दिल्याचे निलंबित माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यशासनाने नियुक्त केलेल्या आयोगाला या संदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामुळे आता देशमुख अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. (असे घोटाळ्यांमध्ये अडकलेले सर्व आजी-माजी नेते आणि त्याचा काँग्रेस पक्ष यांच्या जागी राष्ट्र आणि धर्म
प्रेमी लोकप्रतिनिधी आणि त्यांचा रा� [...]



No comments:

Post a Comment

Popular Posts